वार्षिक सभासद नोंदणी अर्ज


कैं. श्री. मारोतराव शिंदे तरण तलाव (ठाणे) व कैं. श्री. यशवंत रामा साळवी तरण तलाव ( कळवा), यांची ऑनलाईन फॉर्म रेजिस्ट्रेशनची प्रक्रिया

तरण तलाव प्रवेशासाठी ज्यांनी अर्ज केला आहे त्यांस लॉटरीची तारीख , वेळ आणि ठिकाण लवकरच SMS आणि WEB SITE वर प्रसिद्ध करण्यात येईल.
Downloadsविशेष सूचना : आवश्यकता भासेल त्याप्रमाणे वेळोवेळी नियम व विनियम बदलण्याचा हक्क ठाणे महानगरपालिकेने राखून ठेवला आहे.